रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल
“सातारा हिल मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल – पोलीस प्रशासनाचे आवाहन“ दि. 14 सप्टेंबर रोजी सातारा शहरात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी…
